Saturday, 21 September 2024

चारोळी


विषय - क्षितीज रेषा 
( आयुष्य रेषा )

फसवते मना ती क्षितीज रेषा
भासमान जणू जवळी येते
जशी लांबते आयुष्य रेषा 
पुढे पुढे हरवत जाते 

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

No comments:

Post a Comment