kingfisher
Saturday, 21 September 2024
चित्र चारोळी
रत राधा माधव वाजे अलगुज
काया सकवार पुष्पांनी सजली
कीरीट मोरपीशी शिरी शोभते
ऐकुन मुरली सखी मनी फुलली
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर
९८८१८६२५३०
चारोळी
विषय - क्षितीज रेषा
( आयुष्य रेषा )
फसवते मना ती क्षितीज रेषा
भासमान जणू जवळी येते
जशी लांबते आयुष्य रेषा
पुढे पुढे हरवत जाते
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)